Tuesday, May 23, 2023

शापित

शापित नक्की होतं कोण? 
त्याच्या भाळावरची जखम, 
त्याचं प्राक्तन की तो !

ती ही होती वाहत अनंत युगे त्याचा नकोसा सहवास सोसत, त्याच्या अनादी प्राक्तना सम् 

कैक तप तोही विव्हळत होता 
पण नजाणे कधी त्याच्या घामानेही धरला होता त्याच्याच रक्ताचा दर्प.
त्याला तर केव्हाच सवय झाली होती भळभळत्या जीर्ण कपाळ मोक्षाची

अनादी काळापासून जगतोय तो, 
अंगवळणी वेदना घेऊन आनंदाने 
अन् शापित ती त्याचा चिरं जीव कण कण रोज शोषत 

अभिषेक 

Friday, October 12, 2012

डोळ्यातले  पाणी ,  आडवाटेवर  अडलंय
तरी तुझ्याच वाटेला, नजर लावून  थांबलय ...

उपाशी पोटी , भूक हि हरपलीये
हवा फक्त मायेचा हात, त्याची पाठीवर  थरथर

रोज रात्री , मी उठतो दचकून
निपचित अंधारात,  तुझ्या  खुणांनचीच  संगत
    
मी चालतो अनवाणी ,  रस्ता हि मला कंटाळलाय
प्रत्येक  वळणावर,  होतात  अता भास

लिहिता लिहिता   , झाले कागद हि ओले
मनगटाची लाकडे ,चुलीला  का अता काळीज जाळावे ?

आभासी विश्व , आभासी तू
तुज परी तूच , माय नाही दुसरा ईश्वर ...

अभिषेक खुर्द
११ oct  २०१२

Friday, December 4, 2009

?

Guys ....
Here 'i' am....not to make you bore...not to tell you something rubbished ...

but to asked, Why 'i' am here?
Have 'i' right to live?

'i' always feel these are my last days...'i' will be no more ...
reality is that i accepted 'i' am looser....

When 'i' come to office...'i' used say...'i' don't like this work...at play ground 'i' say ,this game boring ,with friends ,'i' say, 'i' don't like his attitude...


guys, question is who is this bloody heal 'i' am?

Do it realy going to help 'us'?